स्वच्छतेचा संकल्प करून महापालिकेने नागनदीचा कायापालट करण्याचे स्वप्न बाळगले आहे. अद्याप हे काम पूर्णत्वाकडे गेले नसले तरी याच नागनदीच्या पाण्याचा वापर करून महाराजबाग परिसरात अशी रंगीत फुलांची बाग फुलविण्यात आली आहे.
सांडपाण्यावर फुलविले सौंदर्य :
By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST