शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे आर्थिक रडगाणे

By admin | Updated: December 14, 2015 03:14 IST

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता विभागापासून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत १० कोटी उत्पन्न कमी आहे.

वसुलीकडे दुर्लक्ष : संपत्ती कराची वसुली १० कोटींनी कमीराजीव सिंग नागपूरगेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता विभागापासून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत १० कोटी उत्पन्न कमी आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आवश्यक प्रयत्न होत नसल्याने मालमत्ता विभागाला २५० कोटींचे उद्दिष्ट गाठणे शक्य नाही. दुसरीकडे आर्थिक स्थिती बिकट असल्याचे रडगाणे सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द के ल्याच्या मोबदल्यात महापालिकेला दर महिन्याला सरकारकडून ३१ कोटींचे अनुदान मिळत आहे. मालमत्ता करापासून दर महिन्याला मिळणारे १० ते १२ कोटी व इतर विभागापासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे महापालिकेचा गाडा सुरू आहे. परंतु महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानीचाही वसुलीवर परिणाम झाला आहे.गेल्यावर्षी मालमत्ता करापासून २२५ कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावर्षी २५० कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपर्यत या विभागाची वसुली १०२.२९ कोटी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९१.४९ कोटींचीच वसुली झाली आहे. एप्रिल महिन्यात संपत्ती कराच्या प्रारूपात बदल करण्यात आला होता. त्यानुसार २० ते ३० टक्के करवाढ करण्यात आली. जुलै महिन्यात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी झोन अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून विभागाला दर महिन्याला २० कोटींची वसुली करण्याचे निर्देश दिले होते. परंतु उद्दिष्ट गाठण्यात हा विभाग नापास झाला आहे. कर संकलन समितीचे सभापती गिरीश देशमुख यांचे विभागावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.