शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

By admin | Updated: December 29, 2014 02:46 IST

स्थानिक भिवापूर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने दत्तक घेतलेल्या महविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीने आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.

भिवापूर : स्थानिक भिवापूर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने दत्तक घेतलेल्या महविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटनेच्यावतीने आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने महाविद्यालयातील वाचनालयाला पुस्तके भेट देण्यात आली. सदर माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दरवर्षी या महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जातो, शिवाय विविध उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जोबी जॉर्ज होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष शंकर डडमल, सचिव डॉ. विजय दिघोरे, विवेक हेडाऊ, अभय चौहान आदी उपस्थित होते. यावेळी तानाजी ठवरे, अर्चना कामडी, मोनाली शंभरकर, करिष्मा गेडाम, शिल्पा नान्हे, विशाल मोहोड या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मधुकर नंदनवार यांनी केले तर, प्रा. वासेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रमोद भैसारे, विजय लांजेवार, प्रा. बनकर, रमेश देवाळकर, राणी मेश्राम, मंगला पांडे आदी माजी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)