शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:07 IST

नागपूर : भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल ...

नागपूर : भाजप नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाढीव वीजबिलांविरोधात शुक्रवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बावनकुळे यांच्या नेतृत्वात कोरोडी औष्णिक वीज केंद्राच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी नागपुरात मनाई आदेश लागू केला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली. त्यानंतरही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. कोराडी, महादुला येथील वीज कार्यालयाला कुलूप लावले. वीजबिलाची होळी केली. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर कोरोडी पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह किशोर बरडे, राजेश रंगारी, नरेंद्र धानोळे, प्रीतम लोहसारवा, दर्ष गहूकर, मोरेश्वर बिरखेडे यांच्यासह इतर भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १४३, १८८, २६९, २७० भादंवि सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५, कलम ३, साथरोग अधिनियम १८९७, सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.