शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

उमरेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे आर. बी. गजघाटे, ए. ...

उमरेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी समितीचे आर. बी. गजघाटे, ए. आर. मेश्राम, एन. के. कांबळे, कृष्णाजी बुलकुंदे, ए. एल. मेंढे, बालकदास गजघाटे, यू. टी. बहादुरे, एस. डी. बावनगडे, अभिमन्यू गजघाटे, श्रीराम निकोसे, माया शंभरकर, आशा राहाटे, रेखा गजघाटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन एस. पी. मेश्राम यांनी केले. हरीश शामकुवर, युवराज चव्हाण, अनिल डांगे, ईश्वर गणवीर, अंकुश मेश्राम, डॉ. रूपेश वासे, विवेक गजघाटे, बालकदास म्हैसकर, अमर पाटील, बोधीसत्त्व गजभिये, मोनू नवनागे, नयना भशारकर, वर्षा गजघाटे, हिरा पाटील, अलका धारगावे, माया ठवरे, योगिता धनविजय, शालिनी मुनेश्वर आदींनी सहकार्य केले.

महिला कला महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव दत्तात्रय तोटवार, प्रा. लखपती गायकवाड, शेखर जोशी, दीपक हुमणे आदींची उपस्थिती होती.

...

श्रावस्ती बुद्धविहार वागधरा

गुमगाव : वागधरा येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वामन वाळके, मधुसूदन चरपे, अरविंद वाळके, प्रीतम पाटील, राजकपूर धाबर्डे, उदय खोब्रागडे, चंदू हाडके, पंकज गोटे, मनुकला वाळके, वत्सला खोब्रागडे, कविता पाटील, श्रद्धा खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.