शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जोडीदार मिळण्यासाठी एमबीए करणे म्हणजे धोका - हुद्दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST

नागपूर : भरपूर पैसा मिळतो, लाईफस्टाईल उत्तम होते आणि गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड लवकर मिळतो, अशी अनेक कारणे एमबीए करण्यासाठी दिली जातात. ...

नागपूर : भरपूर पैसा मिळतो, लाईफस्टाईल उत्तम होते आणि गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्ड लवकर मिळतो, अशी अनेक कारणे एमबीए करण्यासाठी दिली जातात. इतर कारणे थोड्याफार फरकाने खरी असली तरी जोडीदार मिळविण्यासाठी कोणी एमबीए करत असेल तर हा स्वत:ला दिलेला धोका असल्याचे मत नीरज हुद्दार यांनी व्यक्त केले.

पत्रभेट मंडळाच्यावतीने आयोजित झेप व्याख्यानमालेत गुगलचे प्रिन्‍सीपल अकाऊंट मॅनेजर नीरज हुद्दार यांनी 'एमबीए ऑर नॉट : हाऊ टू डिसाईड व्हॉट्स राईट फॉर यू' विषयावर आपले विचार मांडले.

भारतातील विद्यार्थी एमबीएला प्रवेश केवळ पालक म्हणतात किंवा आजूबाजूच्या लोकांना वाटते म्हणून घेत असतात. एमबीए केल्यावर नोकरी मिळाली नाही तर पालक थेट मुलांवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात. देशात आजच्या घडीला प्रशिक्षित एमबीएची उणीव आहे. शिवाय, हे शिक्षण महागडे होत चालले आहे. त्यामुळे, कोणताही निर्णय घेताना किमान पाच वेळा स्‍वत:ला प्रश्‍न विचारा. त्‍यातून तुमच्‍या विचारात स्‍पष्‍टता येत जाईल आणि कोणत्‍या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवणे सोपे जाईल, असे नीरज हुद्दार म्‍हणाले. अवनी देशमुख व यश देशपांडे यांच्‍या शंकांचे त्‍यांनी निरसन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमर देशपांडे यांनी केले.

.................