शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाकर बाेकारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

दिवाकर श्रीहरिपंत बोकारे (७८, रा. स्टेट बँक काॅलनी, हिंगणा राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या ...

दिवाकर श्रीहरिपंत बोकारे (७८, रा. स्टेट बँक काॅलनी, हिंगणा राेड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

महेश आमेसर

महेश खेमचंद आमेसर (४२, रा. हरिहरनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमवती यादव

प्रेमवती यादव (८०, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिभा अनकर

प्रतिभा प्रभाकर अनकर (५०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश गाेडसाेलवार

रमेश गंगाधर गोडसोलवार (६६, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवानंद वाईकर

देवानंद शंकरलाल वाईकर (५३, रा. साैभाग्यनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधावती शर्मा

सुधावती महादेव शर्मा (१०५, रा. अयाेध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल सिरमाेरिया

अनिल रामलाल सिरमोरिया (५०, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकली साेलंकी

रामकली नन्‍हेलाल सोलंकी (८७, रा. ओंकारनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठाेबा भिसीकर

विठोबा रामचंद्र भिसीकर (७८, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंढरी आंबाेलीकर

पंढरी उपासराव आंबोलीकर (८५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उर्मिलाबेन पटेल

उर्मिलाबेन जसभाई पटेल (८४, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर माैंदेकर

मुरलीधर देवराव मौंदेकर (६०, रा. गांधीबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश थूल

रमेश बाबूराव थूल (५८, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.