शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप डाेये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST

नागपूर : डाॅ. दिलीप डाेये (५८, रा. नरेंद्रनगर) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर ...

नागपूर : डाॅ. दिलीप डाेये (५८, रा. नरेंद्रनगर) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व बहिण-भाऊ आहेत.

बबिता पाटील ()

बबिता कलिंग पाटील (४८, रा. ठाकरे ले-आऊट, काशीनगर) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आहे.

नंदकिशाेर राऊत

नंदकिशोर रायभान राऊत (७०, रा. नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला शेकाेकर

चंद्रकला अमृत शेकोकर (८०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर गायकवाड

मनोहर रामचंद्र गायकवाड (८६, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेरमा उपरीत

मनोरमा वासुदेव उपरीत (८३, रा. साेमलवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायणलाल लाेया

नारायणलाल रामकिसन लोया (८५, रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा माेहाडीकर

रेखा कृष्‍णराव मोहाडीकर (५२, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर नागमाेते

शंकर बबन नागमोते (३३, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूजा चाैधरी

पूजा सेवक चौधरी (१७, रा. अंतजीनगर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण गाेंडाडे

प्रवीण मूलचंद गोंडाडे (५९, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेहन सारथी

मोहन भोरन सारथी (५६, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमशिला बेसरकर

प्रेमशिला खुशाल बेसरकर (७४, रा. एमबी टाऊन, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूधा ठाकूर

रूधा रामनाथ ठाकूर (६३, रा. गाेधनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेरेश्वर डाेंगरे

माेरेश्वर किसन डाेंगरे (५२, रा. प्रबुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद बाेदेले

अरविंद जनार्धन बाेदेले (४४, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रघुनाथ रामटेके

रघुनाथ मनीराम रामटेके (७३, रा. इंदिरा गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू कहार

राजू ब्रिजलाल कहार (३३, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्धव निखाडे

उद्धव माराेती निखाडे (६१, रा. गडचांदूर, चंद्रपूर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.