शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार दत्तकग्रामात विकास कामांना सुरूवात

By admin | Updated: June 11, 2017 00:56 IST

गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी पारडी या दत्तक गावी विकास

रामदास तडस उपस्थित : पारडीत कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढाकार घ्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी पारडी या दत्तक गावी विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी केले. सोबत माजी आमदार दादाराव केचे, सभापती मंगेश खवशी, समाजकल्याण सभापती निता गजाम व उपसभापती रंजना टिपले, जि.प. सदस्य सुरेश खवशी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या आदर्शगाव योजनेंतर्गत खा. तडस यांनी पारडी हे गाव दत्तक घेतले असून या गावचा सर्वांगीन विकास करण्याचा संकल्प केला आहे. दत्तकग्राम योजनेच्या निधीतून पारडी येथे प्रवाशी निवारा, मोरेश्वर टिपले ते मुंगले यांचे घरासमोर सिमेंट रोड, यादव वाहाने ते झेंड्यापर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच हेटी येथील दिलीप चरडे ते पुरूषोत्तम टिपले यांचे घरापर्यंत सिमेंट रोड, पारडी व एकांबा येथे हँडपंप बसविणे आदी कामांना खा. तडस यांच्याहस्ते सुरुवात करण्यात आली.