शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कामठी रोडवरील मेट्रो स्टेशनला ‌‘कांशीराम’ यांच्या नावाची मागणी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

नागपूर : कामठी रोडवरील कांशीराम टी-पॉईंट व कांशीराम मार्ग असलेल्या ठिकाणावरील मेट्रो स्टेशनला कांशीराम मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात ...

नागपूर : कामठी रोडवरील कांशीराम टी-पॉईंट व कांशीराम मार्ग असलेल्या ठिकाणावरील मेट्रो स्टेशनला कांशीराम मेट्रो स्टेशन असे नाव देण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी बसपा नेत्यांनी महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांना भेटून निवेदन सादर केले.

महापालिकेतर्फे कामठी रोडवरील नारी रोडचे कांशीरामजी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी २०१४ ला महापौरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतु महामेट्रोच्या नजरचुकीने या प्रस्तावित स्टेशनला नारी रोड स्टेशन असे जुने बॅनर लावण्यात आले, त्यामुळे बसपा नेत्यांनी त्यावर हरकत घेऊन हे निवेदन सादर केले आहे. यासोबतच कस्तूरचंद पार्क स्टेशनला संविधान चौक मेट्रो स्टेशन, रहाटे कॉलनी चौक स्टेशनला दीक्षाभूमी मेट्रो स्टेशन व विमानतळ परिसरातील तीन स्टेशनपैकी मुख्य स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो स्टेशन असे नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात बसपाचे प्रदेश महासचिव प्रा. भाऊसाहेब गोंडाणे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, माजी पक्षनेते गौतम पाटील यांचा समावेश होता. तर निवेदनावर नितीन शिंगाडे, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, मनपाच्या आशीनगर झोन सभापती वीरंका भिवगडे, नगरसेविका वंदना चांदेकर, मंगला लांजेवार, ममता सहारे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, इब्राहिम मोहम्मद, नरेंद्र वालदे, संजय बुरेवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------------