शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कामठीतील अवैध कत्तलखाना हटवा!

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुर्गंधीचा नागरिकांना त्रासनागपूर : कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या संदर्भात आ. बावनकुळे यांनी सोमवारी अभिषेक कृष्णा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यात जनावरांची विशेषत: गार्इंची क्रूरपणे कत्तल केली जाते. कत्तल केल्यानंतर या जनावरांच्या टाकाऊ अवशेषांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. हे अवशेष कामठी शहरातील बागडोर नाल्यात खुलेआम फेकले जातात. या अवशेषाची दुर्गंधी सुटल्याने त्याचा कामठी छावणीतील जवान व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कत्तलखान्यातील मांसाची शहरातील प्रमुख मार्गाने वाहतूकही केली जाते. या वाहनातील रक्तमिश्रित पाणी रोडवर सांडते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन डॉ. संदीप कश्यप व विवेक मंगतानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निवाडा देताना उच्च न्यायालयाने शहरातील अवैध कत्तलखाने शहराबाहेर हटविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन अभिषेक कृष्णा यांनी बावनकुळे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मनोज चवरे, प्रमोद मानवटकर, बंडू बावनकुळे, श्रीकांत शेंद्रे, विवेक मंगतानी, डॉ. संदीप कश्यप, लालू यादव, गोपाल सिरिया, प्रमेंद्र यादव, रचना बिल्लरवान,, नलिनी रडके, ममता ठाकूर, रंजना कश्यप, सुषमा सिलाम, प्रवीण कोसरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)