शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

दिपाली जोशी निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

दीपाली दिगांबर जोशी (रा. टाटा चौक, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. मदन करोले () ...

दीपाली दिगांबर जोशी (रा. टाटा चौक, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मदन करोले ()

मदन निळकंठ करोले (६०, रा. किल्ला, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मदनलाल पालिवाल ()

मदनलाल बुलीदानजी पालिवाल (६३, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामभाऊ काथवटे ()

रामभाऊ रामकृष्णाजी काथवटे (६७, रा. बँक कॉलनी, दुर्गानगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

वसंतराव घटवाई ()

वसंतराव घटवाई (८५, रा. रुईकर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

सयाराम जोशी ()

सयाराम जोशी यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले आहे.

कांता रघटाटे

कांता विठ्ठल रघटाटे (७७, रा. सद्भावना नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आशा पारसे

आशा सोमाजी पारसे (५०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वती मोहाडीकर

पार्वती पांडुरंग मोहाडीकर (८०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भास्कर झारखंडी

भास्कर विश्वनाथ झारखंडी (९१, रा. व्यंकटेशनगर नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मिलिंद मेश्राम

मिलिंद हिरामण मेश्राम (४१, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरीजादेवी केशरवाणी

गिरजादेवी दीनानाथजी केशरवाणी (७२, रा. भवानीनगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ज्योती मसराम

ज्योती प्रभू मसराम (४७, रा. आदिवासीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेशराव बेलसरे

सुरेशराव भगवानराव बेलसरे (७४, रा. मोठा ताजबाग उमरेड रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रदीप लोखंडे

प्रदीप भय्याजी लोखंडे (४७, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

धनसिंह हातागडे

धनसिंह अजाबराव हातागडे (५३, रा. रहाटेनगर टोली) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसंतराव काकडे

वसंतराव लक्ष्मणराव काकडे (६५, रा. दुबेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी वाडबुधे

लक्ष्मी हरीभाउ वाडबुधे (७५, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कातांबाई साखरे

कांताबाई बळीराम साखरे (८७, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजमणी डोमकुंडवार

राजमणी अंबादास डोमकुंडवार (६९ रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सिंधू लोणारे

सिंधू मनोहर लोणारे (७१, रा. बहादूरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.