शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:09 IST

शांताबाई कृष्णराव खोडके (८२, नबाबपुरा, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर करण्यात येणार आहे. ...

शांताबाई कृष्णराव खोडके (८२, नबाबपुरा, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता गंगाबाई घाटावर करण्यात येणार आहे.

शंकरसिंह राणा ()

शंकरसिंह राणा (पार्वतीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११.३० वाजता मोक्षधाम घाटावर करण्यात येणार आहे.

लता काटोले

लता मदनराव काटोले (५६, भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनंदा हांडे

सुनंदा अनिल हांडे (५६, उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाल गावंडे

दयाल चंपतराव गावंडे (९०, जुना बाभुळखेडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला माकोडे

सुशिला माकोडे (६४, साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विवेक पाटील

विवेक प्रमोद पाटील (३७, मायानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजना जांभुळकर

रंजना ऊर्फ रैनी विश्वनाथ जांभुळकर (८१, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरिता जयस्वाल

सरिता राजाराम जयस्वाल (४२, बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रल्हाद उज्जैनकर

प्रल्हाद लक्ष्मण उज्जैनकर (८७, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संध्या राऊत

संध्या केशवराव राऊत (५०, नंदनवन) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

लता वैद्य

लता लक्ष्मणराव वैद्य (६४, बालाजी मंदिर रोड, इतवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

जानकीदेवी किंगरे

जानकीदेवी प्रेमचंद किंगरे (६८, जुना बगडगंज) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

किरण ढोक

किरण विनायक ढोक (६७, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

भागरथा वरखडे

भागरथा भिकूजी वरखडे (७९, भानखेडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

वनिता मेश्राम

वनिता अभिमान मेश्राम (५४, नंदनवन) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

मालती कांबळे

मालती मधुकर कांबळे (७३, गुरुदेवनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

लीलाबाई काटकर

लीलाबाई हरीभाऊ काटकर (६९, गरोबा मैदान) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

सेवकराम ठाकरे

सेवकराम राजाराम ठाकरे (५७, जयअंबेनगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

महेश शाहू

महेश गोवर्धन शाहू (५१, बालाजीनगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.