शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:11 IST

नागपूर : प्रमोद रामराव कठाळे (६२, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

नागपूर : प्रमोद रामराव कठाळे (६२, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविता जोशी ()

सविता ऊर्फ निमाताई दिनकर जोशी (७७, रा. स्नेहनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भास्करराव कडव ()

माजी सैनिक भास्करराव कोंडोपंत कडव (८६, रा. चंदननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलेश मस्के ()

कमलेश मस्के (५०, रा. कळमना) यांचे निधन झाले. मिठीगाव, जि. यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुणवंत ठाकरे

गुणवंत शंकर ठाकरे (५८, रा. सन्मार्गनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुधा किल्लेदार

वसुधा मुकुंद किल्लेदार (८७, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नलिनी पाटील

नलिनी वामन पाटील (७८, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष बिलोणे

संतोष जयपाल बिलोणे (५१, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी गोतमारे

रामाजी नारायण गोतमारे (७२, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुंद वडसकर

मुकुंद भिवाजी वडसकर (८५, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मलनाबाई मडावी

मलनाबाई सदाशिव मडावी (५५, रा. सोनजारीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल हत्तीठेले

विशाल चिंधूजी हत्तीठेले (३२, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलोचना सोनकुसरे

सुलोचना विठोबा सोनकुसरे (७०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला मेश्राम

शकुंतला रतीराम मेश्राम (८०, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कल्याणी पंधरे

कल्याणी ओमप्रकाश पंधरे (२५, रा. उमरेड रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तारादेवी व्यास

तारादेवी परमानंद व्यास (७१, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमेश समर्थ

उमेश लक्ष्मण समर्थ (४४, रा. वृंदावननगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर मानापुरे

मधुकर अण्णाजी मानापुरे (५०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया साहू

छाया जगन्नाथ साहू (१६, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोपीचंद खैरवार

गोपीचंद राजाराम खैरवार (७१, रा. आजरीमाजरी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर कावळे

ज्ञानेश्वर दयाराम कावळे (७६, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी पुराम

लक्ष्मी किटूजी पुराम (८४, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर चनोरकर

ज्ञानेश्वर लक्ष्मण चनोरकर (५४, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांतनू सहारे

शांतनू विनोद सहारे (३०, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बालकृष्ण सुखदेवे

बालकृष्ण तुळसीराम सुखदेवे (८५, रा. भंडार मोहल्ला) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला मेश्राम

शकुंतला जीवलग मेश्राम (८०, रा. इंद्रमातानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव साखरवाडे

माधव बाजीराव साखरवाडे (९१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.