शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:08 IST

मोतीराम हुंदराज ज्ञानचंदानी (८६, देव एन्क्लेव्ह, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाटावर करण्यात आले. लाजीबाई बजाज () ...

मोतीराम हुंदराज ज्ञानचंदानी (८६, देव एन्क्लेव्ह, जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाटावर करण्यात आले.

लाजीबाई बजाज ()

लाजीबाई सत्यपाल बजाज (६९, भीम चौक) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार नारा घाटावर करण्यात आले.

ताराचंद सुखदेव ()

ताराचंद सुकलाल सुखदेव (६८, भवन्स स्कूलजवळ, त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व आप्तपरिवार आहे.

सतीश बोरेकर

सतीश पांडुरंगजी बोरेकर (५१, प्रभातनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

लव गिरी

लव अनंता गिरी (साईबाबानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

संदीप गायकवाड

संदीप मारोतराव गायकवाड (४७,) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

सोनकुवरबाई भारखंडे

सोनकुवरबाई अंबालु भारखंडे (७५, मिनीमातानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

कुंदा रोटके

कुंदा राजेंद्र रोटके (३९, शिवमनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

लक्ष्मीबाई भुरे

लक्ष्मीबाई हरीभाऊ भुरे (८१, गुलमोहरनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

सुरेश कुर्वे

सुरेश अशोक कुर्वे (५१, भगतनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

देवेंद्र साकोरे

देवेंद्र युवराज साकोरे (४१, भारतनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

जैसिन खान

जैसिन फिरोज खान (२०, रुक्मिणीनगर) हिचे निधन झाले. दफनविधी मोमीनपुरा कब्रस्तानात करण्यात आला.

श्रावण बलेकर

श्रावण कैठीराम बलेकर (३७, सालई खापा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

रामदास साखरे

रामदास तिमाजी साखरे (७३, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

मयुरी सेन

मयुरी अनिल सेन (२५, गोरेवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

राजू सुपटकर

राजू नारायण सुपटकर (३५, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

कुशाग्रो पालीवाल

कुशाग्रो पालीवाल (जरीपटका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

मालूताई चंदनकर

मालूताई मारोतराव चंदनकर (६४, लवकुशनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

रामशरण यादव

रामशरण बैधनाथ यादव (७८, जयवंतनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

प्रकाश पांडे

प्रकाश क्रिष्णराव पांडे (६०, अयोध्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

माणिकराव डांगे

माणिकराव चिंदुजी डांगे (९१, विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

सीताबाई बोरकर

सीताबाई चंद्रभान बोरकर (८०, म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

प्रवीण घोडखांदे

प्रवीण मनोहर घोडखांदे (५७, प्रतापनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

रितेश टेकाम

रितेश ताराचंद टेकाम (३६, जुना फुटाळा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

सारंग फुलझेले

सारंग सुधाकर फुलझेले (१४, लोखंडेनगर) याचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

पलक परसगडे

पलक सुनील परसगडे (११, दाते ले-आऊट) याचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

सारांश कापसे

सारांश शैलेश कापसे (१२, वडस्कर ले-आऊट) याचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

आरती धांडे

आरती रमेश धांडे (५३, त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले.

सुरेंद्र परिमल

सुरेंद्र भुरेलाल परिमल (३१, देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

अभिमून्य मोकलवार

अभिमून्य रखमा मोकलवार (५३, जगनाडे चौक) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

रमेश मचाले

रमेश हरिचंद्र मचाले (७६, मित्र विहारनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

गुलाब वांढरे

गुलाब उरकुडा वांढरे (७६, जय बजरंगनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.