शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST

सोनाली बन्सोड () सोनाली लहानु बन्सोड (३०, अंगुलीमल बुद्ध विहारजवळ, मोठा इंदोरा) यांचे आजारामुळे निधन झाले. अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी ...

सोनाली बन्सोड ()

सोनाली लहानु बन्सोड (३०, अंगुलीमल बुद्ध विहारजवळ, मोठा इंदोरा) यांचे आजारामुळे निधन झाले. अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी १० वाजता नारा घाट स्मशानभूमी येथे होईल. वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरचे लहानु बन्सोड यांची ती कन्या होती.

गजानन नगरारे ()

गजानन नगरारे (७०, बरडे ले-आऊट बोरगाव, गोरेवाडा रोड) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशालता देशमुख

आशालता देवराव देशमुख (७७, रघुजी नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्वारका शाहू

द्वारका भोलानाथ शाहू (५५, इंदिरा नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्नेहलता गंभीर

स्नेहलता रणधीर गंभीर (७१. हंसापुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

हिरणबाई गेचुडे

हिरणबाई नामदेव गेचुडे (६०, गोधनी रेल्वे) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार पार पडले.

शांता कनोजिया

शांता रामलाल कनोजिया (७०, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार पार पडले.

...

सुधीर बडोले

सुधीर गोविंदलाल बडोले (५८, पवन नगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश बडवे

राजेश मोतीराम बडवे (५०, बिनाकी, मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक समुद्रे

दीपक शंकर समुद्रे (४५, पाचपावली, ठक्करग्राम) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलेश थूल

शैलेश ज्ञानेश्वर थूल (४२, सुगत नगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

प्रेमदास धकाते

प्रेमदास दादीदास धकाते (८०, सोनबाजी नगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोज डांगे

मनोज केशव डांगे (४२, जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा ढाले

सुमित्रा गुलाब ढाले (९०, न्यू फुटाळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुणाल मोरांडे

कुणाल सुधाकर मोरांडे (२८, आंबेडकर नगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजेंद्र बावणे

गजेंद्र महेश बावणे (४१. काचीपुरा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधाबाई मसराम

राधाबाई गडीलाल मसराम (जुना फुटाळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर गणेर

चंद्रशेखर तुकाराम गणेर (६०, गुडलक सोसायटी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

सुरेश सहारे

सुरेश पुंडलिक सहारे (४८, विठोबा नगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

ग्यानीराम चव्हाण

ग्यानीराम मेहतर चव्हाण (९५, भांडे प्लॉट) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुखमाबाई चोपडे

रुखमाबाई पांडुरंग चोपडे (७१, रतन नगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

मैनाबाई चहांदे

मैनाबाई मोतीराम चहांदे (७९, शांतिनगर कॉलनी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

शीला बोरकर

शीला मधुकर बोरकर (७१, हिवरी नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सौरभ चतुर्वेदी

सौरभ दिनेश चतुर्वेदी (२४, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयराम महाकाळकर

जयराम लक्ष्मण महाकाळकर (८८, न्यू नंदनवन ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदू गणवीर

इंदू धर्मदास गणवीर (५५, पडोळे नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

प्रमिला मेश्राम

प्रमिला तारेश मेश्राम (७३, जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद शेवतीकर

शरद भाऊराव शेवतीकर (६५, शाहू नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश मोटघरे

मंगेश एकनाथ मोटघरे (४५, जोगी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेव झाडे

महादेव गणपतराव झाडे (८३, जुना ज्ञानेश्वर नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नम्रता गवळी

नम्रता मुकेश गवळी (३०, माँ भगवती नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माया हरडे

माया अशोक हरडे (५१, ८५-प्लॉट एरिया) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...