शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नागाेराव शेंदरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

मनपा निवृत्त मुख्याध्यापक नागोराव बळिरामजी शेंदरे (वय ९२, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या ...

मनपा निवृत्त मुख्याध्यापक नागोराव बळिरामजी शेंदरे (वय ९२, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली आहेत.

अंगुरीबाई जैन

अंगूरी बाई जैन (वय ७८, रा. गरुड खांब, संती राेड, इतवारी) यांचे निधन झाले. एनबीए सदस्य अनिल कुमार जैन यांच्या त्या आई हाेत. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याेगेश बैस

याेगेश गिरधरलाल बैस (६५, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेणूबाई हिवाळे

वेणूबाई रमेश हिवाळे (वय ७८, रा. खरबी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बंटी उईके

बंटी भाऊराव उईके (वय ३०, रा. चुनाभट्टी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत वासनिक

वसंत रामदास वासनिक (वय ६३, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामनरेश राजपाली

रामनरेश अनंतराम राजपाली (वय ७६, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अन्नपूर्णा डाेंगरे

अन्नपूर्णा यादवराव डाेंगरे (वय ७५, रा. रामबाग) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सला फुले

वत्सला देवराव फुले (वय ८५, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिभाऊ माटे

हरिभाऊ करनू माटे (वय ७७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीताबाई डाेंगरे

गीताबाई प्रभूदास डाेंगरे (वय ७५, रा. धम्मानंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज पाैनीकर

धनराज शामराव पाैनीकर (वय ५७, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाैरव जनबंधू

गाैरव राजेश जनबंधू (वय २४, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक बन्साेड

दीपक विष्णू बन्साेड (वय ३८, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल नरपांडे

कमल हिरालाल नरपांडे (वय ४२, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कवळू टुंगरे

कवळू श्रावण टुंगरे (वय ७५, रा. पाचपावली, ठक्करग्राम) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाेला जाेशी

भाेला सुंदरलाल जाेशी (वय ६०, रा. जाेशीपुरा, बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.