शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भगवान नेवारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST

नागपूर : एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त डीएसओ भगवान नेवारे (७७, रा. गाेपालनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात ...

नागपूर : एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त डीएसओ भगवान नेवारे (७७, रा. गाेपालनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कविता काटेखाये ()

कविता ईश्वर काटेखाये (४५, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.

खुशालराव कळंबे ()

खुशालराव कळंबे (८७, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, पाच मुली आहेत.

विभावरी शास्त्री ()

विभावरी म. शास्त्री (रा. माधवनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंड आहेत.

कमलाबाई चाैधरी ()

कमलाबाई गेंदलाल चाैधरी (१०३, रा. बाेरनाला, काटाेल राेड) यांचे निधन झाले. शनिवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल.

पार्वती देशमुख

पार्वती विठ्ठलराव देशमुख (८३, रा. न्यू नंदनवन) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल हटवार

विशाल अशाेक हटवार (२२, रा. जीजामातानगर, खरबी राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणपतराव बेलखाेडे

गणपतराव बेलखाेडे (८६, रा. राधाकृष्णनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष उमक

सुभाष मनिराम उमक (४८, रा. सराई माेहल्ला, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.