शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

निधन निधन निधन निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

विनायक मुरलीधर आवळे (७१, रा. अत्रे ले-आऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

विनायक मुरलीधर आवळे (७१, रा. अत्रे ले-आऊट) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

सुनंदा पांढरीपांडे ()

सुनंदा पांढरीपांडे (९०, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपाली शंभरकर ()

सिव्हील राईट्स प्रोटेक्शन व सीआरपीसी वूमन क्लबच्या राष्ट्रीय महासचिव दीपाली विजय शंभरकर यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

दिलीप शिरसुदे

दिलीप शिरसुदे (५६, रा. पिपळा फाटा) यांचे निधन झाले. रविवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

कमलाबाई निकम

कमलाबाई रामभाऊ निकम (८५, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवजी पटेल

देवजी नयाभाई पटेल (८५, रा. रायपूर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातेंद्रप्रसाद संगल

सातेंद्रप्रसाद हरप्रसाद संगल (८२, रा. अमरावती रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान मुसळे

चंद्रभान देवराव मुसळे (८८, रा. नंदनवन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजू दशपुत्रे

मंजू श्रीधर दशपुत्रे (४५, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीळकंठ देशपांडे

नीळकंठ यादवराव देशपांडे (८०, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगदीश गायकवाड

जगदीश जंगलू गायकवाड (७२, रा. शिर्डीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधू लक्षणे

सिंधू गुलाबराव लक्षणे (७६, रा. दत्तात्रय नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगलाबाई राखडे

मंगलाबाई श्रीराम राखडे (५४, रा. मंगलधाम कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा सहारे

आशा गजानन सहारे (५१, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय खोडके

संजय पांडुरंगजी खोडके (५२, रा. गिरजानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभा मडावी

प्रभा मोहन मडावी (५४, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निरुपमा पृस्टी

निरुपमा पवित्रमोहन पृस्टी (४६, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुंदरबाई देऊळकर

सुंदरबाई तातोबा देऊळकर (६६, रा. बंगलादेश) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वंदना माटे

वंदना चंद्रशेखर माटे (४९, रा. गोंड मोहल्ला) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किरणकुमार चिंचखेडे

किरणकुमार चुडामण चिंचखेडे (५५, रा. राजगृहनगर ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्रिवेणी भांगे

त्रिवेणी काशिनाथ भांगे (७६, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंपालाल गुप्ता

चंपालाल मिठ्ठलाल गुप्ता (९१, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वतीबाई रोकडे

सरस्वतीबाई सदाशिवराव रोकडे (७४, रा. अनंतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लता भलावी

लता मधुकर भलावी (५०, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंताबाई बढीये

शेवंताबाई रायभान बढीये (९२, रा.महेशनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदासजी महातो

रामदासजी कन्हैयालाल महातो (६५, रा. श्रीहरीनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश्चंद्र फुलसुंगे

हरिश्चंद्र केशवलाल फुलसुंगे (७२, रा. भवानी चौक) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.