शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाेलखाली दबून दाेन कामगारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : चालकाचा ताबा सुटल्याने सिमेंटचे पाेल घेऊन जात असलेले वाहन वळणावर उलटले. त्यात पाेलखाली दबल्याने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : चालकाचा ताबा सुटल्याने सिमेंटचे पाेल घेऊन जात असलेले वाहन वळणावर उलटले. त्यात पाेलखाली दबल्याने दाेन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उंद्री शिवारात गुरुवारी (दि. ८) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली.

आशिष जाेगीराम भलावी (२१, रा. भाटीवाडा, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश) व संताेष झाडुलाल परते (२६, रा. टिकरी, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. हरीश मधुकर सावरकर, रा. पिपळा फाटा, नागपूर हा त्याच्या एमएच-४९ एटी-३६२७ क्रमांकाच्या टाटा एस या मालवाहू वाहनात सिमेंट पाेल घेऊन न्यू भाग्यलक्ष्मी लेआऊट, डाेंगरगाव येथे जात हाेते. त्याने ते पाेल नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव येथील एका कंपनीतून घेतले हाेते. दरम्यान, उंद्री शिवारातील गिट्टीच्या खाणीजवळील वळणावर त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते वाहन राेडलगत उलटले.

यात आशिष व संताेष पाेलखाली दबले गेले. आशिषचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले त्यांनी संताेषला उपचारासाठी तर आशिषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. तिथे संताेषचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी दयाशंकर चमरू उईके (२३, रा. केजई, जिल्हा शिवनी, मध्यप्रदेश) याच्या तक्रारीवरून वाहनचालक हरीश सावरकर विरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक मंडावले करीत आहेत.