शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निधन जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

दामोदर रोकडे (६४, रा. भगवाननगर, हावरापेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. मानेवाडा घाट येथे त्यांच्या ...

दामोदर रोकडे (६४, रा. भगवाननगर, हावरापेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक खडसे ()

दीपक गुलाबराव खडसे (४६, रा. अनमोलनगर, वाठोडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता वाठोडा घाट येथे करण्यात येतील.

रामदास धंदर ()

रामदार धंदर (७५, रा. वानखेडे ले-आऊट, सीतानगर, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. ते लोहमार्ग पोलिसांतून सहायक उपनिरीक्षकपदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आहेत. डिगडोह घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला देशपांडे ()

निर्मला मोरेश्वर देशपांडे (९२, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली आहेत. मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमला लिखार

कमला लक्ष्मण लिखार (५०, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा शेटे

रेखा मंगरुजी शेटे (७७, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा तन्ना

शोभा नितीनचंद्र तन्ना (६१, रा. भंडारा रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाभुबेन चंदरानी

लाभूबेन मोहनलाल चंदरानी (८१, रा. रघुवंशीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला दाढे

चंद्रकला नारायण दाढे (७०, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गायत्री निमजे

गायत्री सुरेश निमजे (४५, रा. न्यू मंगळवारी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी सुभेदार

लक्ष्मी प्रभाकर सुभेदार (६९, रा. इंदिरा गांधीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक आंभोरे

दीपक किसन आंभोरे (४६, रा. बस्तरवाडी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमा भगत

रमा गणेश भगत (६०, रा. न्यू अमरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सखाराम चाचेरे

सखाराम नत्थू चाचेरे (६८, रा. शताब्दीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन दाभाडे

सुमन दीनानाथ दाभाडे (८९, रा. चक्रधरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...........