शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दारूकंपनीवर धाड

By admin | Updated: March 23, 2016 02:57 IST

दारूच्या व्यवसायातून विक्री कर विभागाला १७.४९ कोटी रुपयाचा चुना लावल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक

 नागपूर : दारूच्या व्यवसायातून विक्री कर विभागाला १७.४९ कोटी रुपयाचा चुना लावल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाने चिंचभवन येथील विदर्भ बॉटलर्सवर धाड टाकली. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दस्ताऐवज जप्त केले. सोनेगाव पोलिसांनी २७ फेब्रुवारी रोजी उद्योजक देवीलाल जायस्वालसह सहा दारूविक्रेत्या व्यापाऱ्यांच्या विरोधात १७ कोटी ४९ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दारू कंपनी विदर्भ बॉटलर्स महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदणीकृत आहे. कंपनीतील उत्पादनानुसार सरकारला विक्रीकर अदा करावयाचा होता. परंतु विक्रीकर अदा न केल्याने विक्रीकर विभागाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोनेगाव पोलिसांनी फसवणूक, अपहार आणि महाराष्ट्र मूल्यवर्धित अधिनियम २००२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे सोपविण्यात आला होता. आथिक विभागाचे पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक प्रदीप लांडे यांनी मंगळवारी सकाळी विदर्भ बॉटलर्सवर धाड टाकली. कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज जप्त केले. (प्रतिनिधी)