शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला मिळणार ११५ एमएलडी वाढीव पाणी

By admin | Updated: March 28, 2015 01:57 IST

५०० शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय

कोटींचा प्रकल्प : गडकरी, वेंकय्या नायडू यांच्या हस्ते आज लोकार्पण नागपूर :५०० शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरु त्थान अभियान(जेएनएनयुआरएम) योजनेंतर्गत महापालिकेच्या शहर वाढीव पाणीपुरवठा योजना पेंच टप्पा-४ चे काम पूर्ण झाले आहे. ६१० कोटीच्या या प्रकल्पाचे आज, शनिवारी लोकार्पण होत आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात ११५ एमएलडीने (द. ल. घ. मी.) वाढ होणार आहे.केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याहस्ते शनिवारी सकाळी ९.३० वाजता या योजनेचे लोकार्पण होत आहे. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.