शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रेवती डेव्हलपर्सच्या संचालकावर गुन्हा

By admin | Updated: May 23, 2016 03:02 IST

मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठगबाज मोरे दाम्पत्य : साडेचार लाख हडपलेनागपूर : मोक्याच्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त भूखंड देण्याची बतावणी करून भूखंड विकणाऱ्या रेवती असोसिएटस्च्या ठगबाज संचालक दाम्पत्याविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुहास रत्नाकर मोरे (वय ४२) आणि विद्या सुहास मोरे (रा. रामदासपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सुहास मोरेचे धंतोलीत रेवती असोसिएटस् आणि ओम लॅण्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय आहे. बेरोजगार तरुणांना हाताशी धरून आणि मोठमोठे होर्डिंग लावून आरोपी मोरेने सर्वसुविधायुक्त भूखंड माफक दरात विकण्याची जाहिरात केली. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडून भूखंड विकत घेण्याचा करार करून मोरेला लाखो रुपये दिले. चंद्रपूरच्या रेवती आॅफीस कॉलनीत राहणारे ननदिया पिविटकुमार सेन यांनीही मोरेकडून मौजा परसोडी येथील लेआऊटमधून तीन भूखंड विकत घेण्याचा सौदा केला. २२ एप्रिल २०१५ ते २१ मे २०१६ या कालावधीत आरोपीला ४ लाख, ४० हजार रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी भूखंडाची विक्री करून देण्यास टाळाटाळ करू लागला. त्याने फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने सेन यांनी शनिवारी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)एका आठवड्यात दुसरा गुन्हा मोरेविरुद्ध एका आठवड्यात दाखल झालेला फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा होय. त्याने अशाच प्रकारे छापरूनगरातील राजेश भिवतोंडे यांचेही १५ लाख रुपये हडपले. राजेशच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी आरोपी सुहास मोरेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.