शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात कामकाजाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व सत्र न्यायालयात मंगळवारपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्याने ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व सत्र न्यायालयात मंगळवारपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्याने वकिलांनीही समाधान व्यक्त केले.

एसओपीनुसार उच्च न्यायालयात कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना नंबर दिला गेला होता. केवळ त्याच वकिलांना आत प्रवेश दिला गेला, ज्यांचा नंबर आला होता. न्यायालयात गर्दी होणार नाही, यासाठी दोन सत्रात कामकाज केल्या गेले. पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १ पर्यंत व दुसरे सत्र दुपारी दुपारी २ ते ४ पर्यंत कामकाज झाले. त्यानुसार रोजच्या कामकाजाला दोन सत्रात वाटण्यात आले.

सत्र न्यायालयातसुद्धा आजपासून नियमित कामाला सुरुवात झाली. गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाचे महाव्यवस्थापक एस. जी. दिघे यांनी कामकाज सुरू करण्यासंदर्भात नवीन एसओपी जारी केला. त्या अंतर्गत न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी १.३० व दुपारी २ ते ४.३० पर्यंत नियमित कामकाज झाले. नियमित कामकाजाच्या पूर्वी न्यायिक अधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. वकिलांनी नियमित कामकाज सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले. अ‍ॅड. मीर नगमान अली म्हणाले, न्यायालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनेचे पालन केले जात आहे. सर्वांना मास्क अनिवार्य केले आहे. अ‍ॅड. अतुल रावलानी म्हणाले, उच्च न्यायालयात ज्या वकिलांच्या केसेस होत्या. त्यांना आत पाठविण्यात आले. सत्र न्यायालयात गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कामानिमित्त आलेले वकील व पक्षकारांना आत पाठविण्यात आले. पक्षकार न् आल्याने पुरावे दाखल होऊ शकले नाही. केवळ जमानतीच्या संदर्भातील प्रकरणावर सुनावणी झाली.