शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाईचा खर्च

By admin | Updated: December 24, 2016 02:37 IST

शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमण

नागपूर : शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पथक माघारी फिरले की, पुन्हा अतिक्रमण केले जाते. याला आळा घालण्यासाठी अतिक्रमण कारवाई करणाऱ्या पथकावर होणार खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव प्रवर्तन विभागाने मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला आहे. नागपूर शहरातील शिकस्त घरे, अवैध बांधकामे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे , फूटपाथ व शासकीय जागेवरील अतिक्रमणाच्या तक्रारी प्रवर्तन विभागाला प्राप्त होत असतात. त्यानुसार विभागाकडून कारवाई केली जाते. यासाठी महापालिकेच्या विविध झोन स्तरावर पथके गठित करण्यात आलेली आहेत. या पथकावर दररोज प्रत्येकी २० हजारांचा खर्च केला जातो. हा खर्च संबंधिताकडून वसूल केला जाणार आहे.ं महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकात प्रवर्तन १ अधीक्षक, १ स्थावर अधिकारी, ५ सहायक ,१ कनिष्ठ लिपीक, ३ हवालदार, १ सुतार, तसेच गॅगमन, ऐवजदार व मजूर अशा ४० जणांचे एक पथक असते. (प्रतिनिधी) अतिक्रमणाला आळा ४महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाव्दारे शहरातील अतिक्रमणे हटविली जातात. परंतु कारवाईनंतर काही तासातच अतिक्रमण पूर्ववत होते. याला आळा बसावा, यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईचा खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अतिक्रमणाला आळा बसण्याची अपेक्षा आहे.