शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी मनपाचे कृती दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड-१९ रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड-१९ रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. या रोगामुळे आई व वडील यांचे निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा बालकांची काळजी घेणारे कुणीही नसल्यास सदर बालक शोषणास बळी पडण्याची आहे. तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यामध्ये ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कृती दल गठित करण्यात आले आहे. तसेच महापालिकास्तरावरही कृती दल गठित करण्यात आल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी दिली.

कोविड-१९ या रोगामुळे ० ते १८ या वयोगटातील बालकांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले असल्यास अथवा या आजारामुळे आई व वडील रुग्णालयात दाखल असल्यास किंवा होत असल्यास त्यांच्या पाल्याचा ताबा कुणाकडे द्यावा, तसेच हक्काचे संरक्षण करायचे असल्यास खालील नमूद केलेल्या झोननिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून सर्वाेतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबतचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

....

झोनचे समुदाय संघटना संपर्क क्रमांक

लक्ष्मीनगररेखा नवथलकर ७७२२००८२९१

धरमपेठमीनाक्षी चिडे ८८३०२५३३१३

हनुमाननगरज्योत्सना देशमुख ९३०९७९३००३

धंतोलीयोगेश्वर डांगे ८६०५८९६९०१

नेहरूनगरकल्पना अरमरकर ९८३४१२०१२७

गांधीबागभावना यादव ९३२५८७१४८८

सतरंजीपुरा संगीता मोटघरे ९४०३११९३८९

लकडगंज रूपाली साठवणे ७०५७०७७०६४३

आशीनगरसुरेंद्र बुरले ९१७५१३८९१९

मंगळवारीमित्रा मोहोड ८६६८३९३८०६