शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोनाचा पुन्हा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

नागपूर : विदर्भात कोरोनाला १२ महिन्यांचा कालावधी झाला असताना गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ४५२७ नव्या रुग्णांची भर पडली, ...

नागपूर : विदर्भात कोरोनाला १२ महिन्यांचा कालावधी झाला असताना गुरुवारी दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ४५२७ नव्या रुग्णांची भर पडली, तर २८ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या ३,५७,५९६ झाली. विशेष म्हणजे, १८ सप्टेंबर रोजी ४४६८ ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या होती. परंतु, गुरुवारी रुग्णसंख्येने नवा विक्रम स्थापन केला. असाच विक्रम आज बुलडाणा जिल्ह्यातही झाला. ७५५ नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंतच्या ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. नागपूर जिल्ह्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहे. १९७९ रुग्ण व १० मृत्यूची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात ४६१ रुग्ण व ६ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३८२ रुग्ण व ६ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३४५ रुग्ण व २ मृत्यू, तर वर्धा जिल्ह्यात २५५ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू

नागपूर : १९७९ : १६४०३२ : १०

गडचिरोली : ३९ :९७९६ : ००

गोंदिया : २६ : १४६०२ : ०१

वर्धा : २५५ : १४२४२ : ०२

चंद्रपूर : ९९ : २४४८१ : ००

भंडारा : ६१ : १४११८ : ०१

बुलडाणा : ७५५ : २३५४० : ०२

यवतमाळ : ३८२ : २०५५४ : ०६

वाशिम : १२५ : १०७१२ : ००

अमरावती : ४६१ : ४१२८३ : ०६

अकोला : ३४५ : २०२३६ : ०२