शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार आहे, फोटो काढा अन् पाठवा !

By admin | Updated: September 2, 2014 01:14 IST

शहरात कोणत्याही भागातील समस्या नजरेस आली तर तुम्ही यासंदर्भात महापालिका प्रशासनाला माहिती देऊ शकता. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन एनएमसी आॅन मोबाईल नावाने अर्ज डाऊनलोड

मोबाईल तक्रार यंत्रणा : महापौरांच्या हस्ते लोकार्पण नागपूर : शहरात कोणत्याही भागातील समस्या नजरेस आली तर तुम्ही यासंदर्भात महापालिका प्रशासनाला माहिती देऊ शकता. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन एनएमसी आॅन मोबाईल नावाने अर्ज डाऊ नलोड करायचा. त्यानंतर मोबाईलमध्ये फोटो घेऊन तक्र ार निवारण पर्यायाच्या माध्यमातून पाठवा. शिवाय मनपाच्या ई-प्रशासन यंत्रणेशी मोबाईलद्वारे संपर्क साधता येईल. परंतु यासाठी तक्र ारकर्त्याकडे स्मार्ट फ ोन वा अ‍ॅन्ड्रॉईड फोन असायला हवा.महापौर अनिल सोले यांनी सोमवारी मोबाईल तक्रार यंत्रणेचे लोकार्पण केले. याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आयुक्त श्याम वर्धने, रमेश सिंगारे, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. याबाबतच्या तक्र ारकर्त्याला तक्र ार निवारणासंदर्भात प्रशासनाने काय कार्यवाही केली, याची माहिती यंत्रणेच्या माध्यमातून जाणून घेता येईल. यासाठी ई-प्रशासन यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येईल. तसेच मोबाईलच्या माध्यमातून एलबीटी, संपत्तीकर भरण्याची सुविधा आहे. तसेच जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, रुग्णालयाचा परवाना, वेबपोर्टल, माहिती अधिकार यासह मनपाच्या विविध विभागाची माहिती मिळण्याची सुविधा आहे. (प्रतिनिधी)