शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील अतिक्रमण हटविण्यासाठी समिती

By admin | Updated: May 24, 2016 02:45 IST

मिहान प्रकल्पात सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यासाठी एक महिन्यापूर्वी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अतिक्रमणाच्या सर्व प्रकरणांचे सर्वेक्षण करीत आहे.

अतिक्रमणात ४०० घरे : कायदेशीर कारवाई करणारवसीम कुरैशी  नागपूर मिहान प्रकल्पात सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्यासाठी एक महिन्यापूर्वी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अतिक्रमणाच्या सर्व प्रकरणांचे सर्वेक्षण करीत आहे. मिहान प्रकल्पासाठी ४०० घरांचे अधिग्रहण केले असून, त्यांच्या प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतरही घर अजूनही कायम आहेत. सर्व घरे आता अतिक्रमणाच्या श्रेणीत टाकली आहेत. त्यांना देण्यात आलेल्या नोटीसची मुदतही संपली आहे. आता त्या घरांना पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. काही ठिकाणी शेड टाकून व्यवसाय आणि पशुपालन करण्यात येत आहे. समितीने ४०० घरांची यादी तयार केली आहे. या यादीत नवीन घरांचा ताबा घेऊन जुने घर भाड्याने दिलेल्यांची नावे आहेत. काहींची घर खाली केल्याची नोंद आहे, पण त्या घरात सामान ठेवून कुलूप लावले आहे. तसेच गावातील काही भागात पूर्वीच अतिक्रमण करून घर बनविणाऱ्या काही लोकांनी घर तोडलेले नाही. पुलाखालील भागात अलीकडेच झंडे लावले आहेत आणि मिहानच्या पुलावर अवैधरीत्या बॅनर लावले आहेत. सुरक्षेचा अभावमिहान प्रकल्पाला गती देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. पण सुरक्षा व्यवस्थेचे एक प्रकरण अजूनही गृहविभागाकडे प्रलंबित आहे. मिहानच्या फायर स्टेशनमध्ये पोलीस चौकीसाठी दोन वर्षांपूर्वीच कक्ष देण्यात आला आहे. पण अद्याप पोलिसांची नियुक्ती केलेली नाही. मिहान परिसरात आतापर्यंत २.१५ कोटी रुपयांचे सामान चोरीला गेले आहे. २००४ पासूनच चोरीच्या घटना होत असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. चोरांना परिसरात जाण्यासाठी अनेक मार्ग असल्याचे दिसून येते. कायदेशीर कारवाई करणारसर्व मोबदला मिळाल्यानंतरही घर खाली न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मार्च महिन्यात त्यांना नोटीसा जारी केल्या आहेत. त्यानंतरही त्यांनी घर खाली केले नाही वा तेथून सामान हटविले नाही. मेट्रो रेल्वेच्या लाईनमध्ये येणारी पाच घरे पाडण्यात येणार आहे. -ललित इंगळे, कार्यकारी अभियंता, एमएडीसी.सुरक्षा सेवेत बदलवाढत्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षा सेवेत बदल करण्यात आला आहे. यात माथाडी कामगारांचा समावेश केला आहे. अतिक्रमण प्रकरणांना गांभीर्याने घेत एक समिती बनविली आहे. या माध्यमातून अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. -दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी,एमएडीसी.