शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा रेल्वे गाड्यांना फटका

By admin | Updated: December 29, 2014 02:49 IST

दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे.

नागपूर : दररोज उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. मागील आठ दिवसांपासून हीच स्थिती असून यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.दाट धुके पडल्यामुळे लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसणे कठीण झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. रेल्वेगाड्यांची वाट पाहून प्रवासी कंटाळले असून त्यांना नाहक रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस ८.३० तास, १२५९१ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ४ तास, १२२९५ बंगळुर-पटणा संघमित्रा एक्स्प्रेस १.५० तास, १२२९६ पटणा-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस ७ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ३ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १.४५ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ३.३० तास, १२२७० हजरत निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस ३.३० तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस ११ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ३.३० तास, १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासी वैतागल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)