शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी लसीकरणाबाबत भीती बाळगू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेविड लसीकरणाबाबत ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाला असून, नागरिकांनी या लसीकरणाबाबत भीती बाळगू नये, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : काेविड लसीकरणाबाबत ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाला असून, नागरिकांनी या लसीकरणाबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले आहे.

तालुक्‍यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधिग्रस्त गंभीर रुग्णांसाठी लसीकरण माेहीम सुरू केली आहे. कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद हद्दीत ग्रामीण रुग्णालय कळमेश्‍वर येथे तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी, धापेवाडा, गोंडखैरी, मोहपा व ॲलाेपॅथिक दवाखाना तेलकामठी येथे लसीकरण सुरू आहे. २४ मार्चपर्यंत कळमेश्‍वर-ब्राह्मणी शहरी भागात ३,२५४ तर ग्रामीण भागात ४,५८९ नागरिकांचे लसीकरण, असे एकूण ७,८४३ नागरिकांना काेविड लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे व्यक्तीस कोणत्याही प्रकारची दुखापत वा इजा किंवा हानी हाेत नाही. त्यामुळे मनात भीती न बाळगता अधिकाधिक नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे नाव नोंदणी करून कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार यादव यांनी केले आहे.