शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडीकडे फसवणुकीची सात प्रकरणे

By admin | Updated: August 25, 2014 01:13 IST

राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कडे २००९ पासून २०१४ पर्यंत या पाच वर्षात फसवणुकीची सात प्रकरणे आलेली असून अद्यापही या प्रकरणांचा तपास सुरूच आहे.

माहितीचा अधिकार : पाच वर्षातील माहितीनागपूर : राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) कडे २००९ पासून २०१४ पर्यंत या पाच वर्षात फसवणुकीची सात प्रकरणे आलेली असून अद्यापही या प्रकरणांचा तपास सुरूच आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी प्राप्त केलेली ही माहिती आहे. या प्रकरणांपैकी चार प्रकरणे ओम फायनान्स कंपनीविरोधातील तर तीन प्रकरणे आर्यरूप टुरिझम अँड क्लब रिसॉर्टविरोधातील आहेत. या दोन्ही प्रकरणात २७ आरोपी आहेत. २१० गुंतवणूकदारांची १ कोटी ७९ लाख ८० हजार ६९४ रुपयांनी फसवणूक झालेली आहे.पाच वर्षांच्या या काळात सीआयडीकडे वेगवेगळ्या प्रकारची ७४ प्रकरणे तपासासाठी आलेली आहेत. त्यापैकी २००९ मध्ये ५, २०१० मध्ये ९, २०११ मध्ये ५, २०१२ मध्ये १२, २०१३ मध्ये ९ आणि चालू वर्षी आतापर्यंत ३ प्रकरणे तपासासाठी आलेली आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भातील एकही प्रकरण या विभागाकडे आलेले नाही. एकूण प्रकरणांपैकी १४ प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यापैकी ३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यापैकी दोन प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटून एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे केवळ ११ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. (प्रतिनिधी)