शहरं
Join us  
Trending Stories
1
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
2
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
3
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
4
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
5
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
6
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
7
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
8
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
9
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
10
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
11
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
12
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
13
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
14
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
15
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
16
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
17
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली फसली

By admin | Updated: August 14, 2016 02:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मागील वर्षी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू करण्यात आली होती

नागपूर विद्यापीठ : एकाही विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विषय निवडला नाही योगेश पांडे नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मागील वर्षी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘चॉईस बेस्ड क्रेडिट’ प्रणाली लागू करण्यात आली होती. या प्रणालीबाबत प्राध्यापकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर तर होताच. परंतु विद्यार्थ्यांनीदेखील या प्रणालीला ठेंगा दाखविला आहे. विद्यापीठातील एकाही विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर शाखांच्या विषयांची निवड केलेली नाही. यंदापासून विद्यापीठाने सर्वच अभ्यासक्रमात ही प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे विद्यापीठासमोरील आव्हान निश्चित वाढणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी काही वर्षांअगोदर पावले उचलली. विदेशातील विद्यापीठांप्रमाणे देशातील विद्यापीठातदेखील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकता यावे, यासाठी आयोगाने पुढाकार घेतला.