शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे कार्यालय उपराजधानीत सुरू

By admin | Updated: March 28, 2015 01:47 IST

शुक्रवारचा दिवस उपराजधानीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी अनौपचारिकपणे शहरातील हैद्राबाद

हैद्राबाद हाऊसमध्ये व्यवस्था : आशा पठाण यांच्याकडे जबाबदारी नागपूर : शुक्रवारचा दिवस उपराजधानीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. शुक्रवारी अनौपचारिकपणे शहरातील हैद्राबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरू झाले. उपजिल्हाधिकारी आशा पठाण यांच्याकडे ओसएसडी म्हणून या कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारपासून कामाला सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दर शनिवारी व रविवारी नागपूर दौऱ्यावर असतात. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली जात होती. शुक्रवारी ती चर्चा प्रत्यक्षात पूर्ण झाली. मिळालेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या कार्यालयासाठी डझनभर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. कार्यालयाच्या कामकाजालाही सुरुवात झाली आहे. नागपुरात लवकरच सचिवालयसुद्धा स्थापित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री आपले शासकीय निवासस्थान रामगिरी येथून कामकाज चालवित आहेत. (प्रतिनिधी)