शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

छाया बबनराव आगरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST

छाया बबनराव आगरकर (६२, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. गीता वासनिक गीता गौरीशंकर ...

छाया बबनराव आगरकर (६२, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गीता वासनिक

गीता गौरीशंकर वासनिक (७८,रा. इंदोरा साधू मोहल्ला) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १ वाजता वैशाली निर्वाण घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शेवंता साखरे

शेवंता मन्साराम साखरे (८५, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिलीप वंजारी

दिलीप गंगाराम वंजारी (६०, रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ऊर्मिला बैस

ऊर्मिला पुरणसिंग बैस (८०, रा. मिलिंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

परदेवसिंग शाहू

परदेवसिंग लखनलाल शाहू (३८, रा. भिलगाव) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अरुण गजघाटे

अरुण कांचन गजघाटे (७३, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमोद डोंगरे

प्रमोद श्रीराम डोंगरे (५५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल तेलंग

कमल कृष्णाजी तेलंग (७४, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रिता बहाळकर

रिता पांडुरंग बहाळकर (३२, रा. गाडीखाना) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमला पिसार

कमला आर. पिसार (७९, रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाधर प्रधान

लीलाधर रघुनाथ प्रधान (५२, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शंकरी दत्ता

शंकरी विश्वनाथ दत्ता (७३, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर मोहाडीकर

मधुकर सुकाजी मोहाडीकर (५२, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंजू कळमकर

मंजू रामभाऊ कळमकर (७१, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रेवती मौंदेकर

रेवती शंकर मौंदेकर (६२, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील पराते

सुनील गंगाधर पराते (४०, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निलेश्वर देशमुख

निलेश्वर मनोहर देशमुख (५४, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवरती शाहू

देवरती किसनलाल शाहू (९९, रा. कोलबास्वामीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीरा कुळवसे

मीरा रामेश्वर कुळवसे (६७,रा. कुंदनलाल गुप्तानगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पा खोब्रागडे

पुष्पा रवींद्र खोब्रागडे (५२, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

घनश्याम वासनिक

घनश्याम हरिचंद्र वासनिक (६०, रा. कावरापेठ) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निर्मला घाडगे

निर्मला मुरलीधर घाडगे (६९, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीधर आंजनकर

श्रीधर नागोराव आंजनकर (८३, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंती इंगोले

शेवंती शेषराव इंगोले (८५, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी आधारे

लक्ष्मी नरसिंग आधारे (७९, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.