शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

चार्टर्ड अकाऊंटंट हे सजग बँकर्स

By admin | Updated: January 2, 2017 02:24 IST

बँकिंग क्षेत्राच्या विकासात चार्टर्ड अकाऊंटंटची महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्र आपल्या संस्थेसाठी कठोर परिश्रम घेत आहे,

एच.के. भुटानी : ‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ विषयावर सीए संस्थेतर्फे समूह चर्चा नागपूर : बँकिंग क्षेत्राच्या विकासात चार्टर्ड अकाऊंटंटची महत्त्वाची भूमिका आहे. संपूर्ण बँकिंग क्षेत्र आपल्या संस्थेसाठी कठोर परिश्रम घेत आहे, पण करण्यात येणारे काम योग्य वा अयोग्य, यावर चार्टर्ड अकाऊंटंट मदत करीत आहेत. सध्याच्या परिदृश्यात एक सजग बँकर्स म्हणून त्यांची भूमिका असल्याचे मत पंजाब नॅशनल बँकेचे उपमहाव्यवस्थापक एच.के. भुटानी यांनी येथे व्यक्त केले. ‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या विषयावर सीए नागपूर संस्थेतर्फे धंतोली येथील सभागृहात आयोजित समूह चर्चेत बँकिंग सदस्य म्हणून ते बोलत होते. समूह चर्चेत आयडीबीआय बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीए जगन्नाथ शाहू यांनी मत मांडले. ते म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंट हे समवर्ती आॅडिटर म्हणून भूमिका पार पाडतात. उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष वेधून त्या वेळेत ध्यानात आणून द्याव्यात. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात त्यांनी नेहमीच अद्ययावत राहावे. त्यामुळे ते आपल्या व्यवसायाला न्याय देऊ शकतील. राष्ट्रीय आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य जुल्फेश शाह यांनी समूह चर्चेचे संचालन केले. ते म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये अधिकाधिक तांत्रिक कौशल्य असते. बँकर्स आणि बँकिंग इंडस्ट्रीसोबत भागीदार म्हणून काम करताना आपल्या अनुभवनाने जास्तीत जास्त फायदा मिळवून देऊ शकतात. प्रारंभी सीए नागपूर संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल घाटे यांनी ‘बँकांच्या समवर्ती आॅडिटवर प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या विषयाचे महत्त्व समजावून सांगितले. सदस्यांना वेळोवेळी अद्ययावत राहण्यासाठी संस्थेतर्फे या अभ्यासक्रमासोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाचे डिझाईन करण्यात येते. नागपूर सीए संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जोतवानी यांनी चर्चेचे समन्वयन केले. सचिप उमंग अग्रवाल यांनी आभार मानले. या वेळी सुरेन दुरगकर, कीर्ती कल्याणी, प्रीतम बत्रा, प्रतीक सारडा आणि चार्टर्ड अकाऊंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)