शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवासातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 22:59 IST

सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंशयिताचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसापासून नागपुरात क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत असलेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यातच सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे.संबंधित संशयित हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो १५ मार्च रोजी दिल्लीला गेला होता. १७ मार्चला दिल्लीवरून तो नागपूरला परतला. विमानातून उतरल्यानंतर नागपूर विमानतळवार त्याची ना स्क्रिनिंग झाली ना त्याची चौकशी करण्यात आली. त्यामुळे तो टॅक्सीने घरी निघून गेला. ३१ मार्च रोजी मनपाच्या सतरंजीपुरा झोनमधून त्याला फोन आला आणि कोरोनाची टेस्ट करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार रात्री उशिरा त्याला आमदार निवासात नेण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला १४ दिवस तेथेच राहण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर क्वॉरंटाईनमधूनच त्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.प्रीकॉशन जॅकेट फेकल्या जातेसेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचारी बचावासाठी म्हणून प्रीकॉशन जॅकेट घालत असतात. मात्र, काम झाल्यावर हे जॅकेट कुठलीही काळजी न घेता लॉबीच्या पायऱ्यांजवळ फेकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.-----बॉक्स...डासांचा प्रादुर्भावया संशयिताने व्हिडिओमध्ये सेंटरमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव असल्याचे सांगितले आहे. याबाबत नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथील फोनवरून प्रतिसादच मिळत नाही. फोन उचलला गेला तरी तो ड्रॉप केला जात आहे. शिवाय, वागणूकही बरोबर दिली जात नसल्याची तक्रार या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवास