शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एचसीबीए अध्यक्ष निवडीला आव्हान : दिवाणी न्यायालयात दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 21:05 IST

हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अ‍ॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

ठळक मुद्देप्रतिवादींना मागितले उत्तर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अ‍ॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अ‍ॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. वादग्रस्त निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात यावा व हे पद विद्यमान पदाधिकारी वगळता अन्य सदस्यांमधून भरण्यात यावे असे भांबुरकर यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने संघटनेचे सचिव व अ‍ॅड. वेंकटरमण यांना समन्स बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.संघटनेच्या घटनेतील आर्टिकल ९ अनुसार कार्यकारी मंडळाला कार्यकारिणीतील रिक्त पद भरण्याचा अधिकार आहे व हे पद विद्यमान पदाधिकारी वगळता अन्य सदस्यांमधून भरायला पाहिजे. परंतु, कार्यकारी मंडळाने १६ ऑगस्ट २०१९ रोजी ठराव पारित करून उपाध्यक्ष अ‍ॅड. वेंकटरमण यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यामुळे आर्टिकल ९ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले. कार्यकारिणीतील रिक्त पद विद्यमान पदाधिकाऱ्यांमधून भरण्याची संघटनेच्या घटनेत तरतूद नाही असे भांबुरकर यांनी दाव्यात नमूद केले आहे.संघटनेची नोंदणी नाहीहायकोर्ट बार असोसिएशन नागपूरची अद्याप नोंदणी करण्यात आली नाही याकडे भांबुरकर यांनी या दाव्यामध्ये लक्ष वेधले आहे. संघटनेची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल