केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरात आयोजित षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यात प्रभात प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘संसद मे नितीन गडकरी’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, काँगेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, कांचन गडकरी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, खा़ विनय सहस्रबुद्धे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे व अमृता फडणवीस.
षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा
By admin | Updated: May 28, 2017 01:54 IST