शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून सिमेंट रोडचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूय् : मानेवाडा रोडवरील सिद्देश्वर सभागृह ते जादुमहल चौकापर्यंतच्या ...

काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूय् : मानेवाडा रोडवरील सिद्देश्वर सभागृह ते जादुमहल चौकापर्यंतच्या सिमेंट रोडचे बांधकाम दोन वर्षांपासून अर्धवट असल्याने, या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अर्धवट काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वेळेकर नगर लेआऊट, सावित्रीबाई फुलेनगर, बजरंगनगर, शिवराजनगरचा हा मुख्य रस्ता असून, चंद्रमणी नगरकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका चालतात, या रस्त्यावर चार दवाखाने आणि दुकानेही आहेत. त्यामुळे हा अतिशय रहदारी असलेला रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट आहे. सुरुवातीला कंत्राटदाराने या रोडचे बांधकाम सुरू केले, परंतु ते अर्ध्यातच सोडून जादूमहल चौक ते राजकमल चौक या नवीन रस्त्याचे काम सुरू केले, पण तेही अर्धवट ठेवले आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अर्धवट काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष प्रीतम खडतकर, डॉ.दिनेश लांजेवार, डॉ.सुबोध बिसवास, डॉ.फरजाना अहमद यांच्यासह परिसरातील नागरिकांना मनपा आयुक्त व महापौरांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.