शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST

कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर 下下下下下लिहिगाव载载载载载 शिवारात 下下下下下जनवारांची载载载载载 तस्करी करणारा ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला. सोमवारी सकाळी 下下下下下८.३०载载载载载 वाजताच्या ...

कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर 下下下下下लिहिगाव载载载载载 शिवारात 下下下下下जनवारांची载载载载载 तस्करी करणारा ट्रक नवीन कामठी पोलिसांनी पकडला. सोमवारी सकाळी 下下下下下८.३०载载载载载 वाजताच्या सुमारास 下ही载 कारवाई करण्यात आली.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज अब्दुल खली शेख (२९, रा. गोधनी याने ट्रक क्रमांक ४२ सी.डी. ०१३१ मध्ये शिवनी, मध्यप्रदेश येथून ३५ जनावरे अमरावती येथील कत्तल खाण्यात घेऊन जात होता. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी लिहिगाव परिसरात नाकाबंदी करून हा ट्रक पडकला. ट्रकची चौकशी केली असता ३५ जनावरे पाय बांधून कोंबलेल्या स्थिती दिसून आली. पोलिसांनी जनावरे भरलेला ट्रक नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणून ३५ ही जनावरे नागपूर येथील गोसेवा समिती गोरक्षणायलयात सुरक्षित ठेवली. यासोबतच ट्रक चालक फिरोज अब्दुल खलीद शेख याच्या विरोधात कलम ११ (१)( ड) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. जनावरे व ट्रकची किंमत एकूण १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाई नवीन कामठीचे ठाणेदार संजय मेंढे यांचे मार्गदर्शनात दुयम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता यांच्या पथकाने केली.