शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधतेशिवाय प्रवेश नको

By admin | Updated: July 11, 2016 02:43 IST

‘एनआयटी’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेमध्ये जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये,

आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी : ‘व्हीएनआयटी’त आंदोलननागपूर : ‘एनआयटी’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेमध्ये जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी मूलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात संघटनेतर्फे ‘व्हीएनआयटी’त आंदोलनदेखील करण्यात आले.प्रवेश घेताना अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, ‘व्हीएनआयटी’मध्ये काही आदिवासी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश घेतला आहे. यामुळे मूळ आदिवासी विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहत आहेत, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला. प्र्रवेशापूर्वी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, विना प्रमाणपत्र प्रवेश रद्द करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या वतीने ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांना निवेदनदेखील देण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे राजे वासुदेवराव टेकाम, डॉ. दिलीप कुमरे, डॉ. नरेंद्र कोडवते, मधुकर उईके, सुधाकर आत्राम, देवेंद्र मसराम, कवडू आरके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)