शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरमध्ये काेराेना वाढताेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘सुपर स्प्रेडर’ दुकानदार, विक्रेते तसेच नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘सुपर स्प्रेडर’ दुकानदार, विक्रेते तसेच नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची काेराेना चाचणी केली जाणार आहे. काेराेनासंदर्भात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरात पुन्हा काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांनी केले.

काेराेना वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचे निर्देश जारी केले आहे. त्यानुसार तहसील प्रशासनातर्फे शहरातील विविध व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दराडे यांनी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन केले. लाॅन, मंगल कार्यालये यांनी नियमानुसार लग्न व इतर कार्यक्रम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नियमबाह्य कार्यक्रम आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करून पुढील सात दिवस हाॅल बंद करण्यात येईल. तसेच काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाईसंदर्भात पूर्वसूचना देण्यात येणार असल्याचेही तहसीलदार दराडे यांनी स्पष्ट केले.