शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

बारव्हा येथील कार्डधारकांना हवे निरव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

उमरेड : तालुक्यातील बारव्हा येथील रेशनकार्डधारकांना ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव कलांद्री येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल ...

उमरेड : तालुक्यातील बारव्हा येथील रेशनकार्डधारकांना ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरगाव कलांद्री येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करावी लागते. पावसाळ्यात येथे चिखल तुडवीत जावे लागते. त्यामुळे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या निरव्हा येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बारव्हा येथील रेशनकार्डधारक महिलांनी अन्नपुरवठा विभागाकडे केली आहे.

उमरेड तालुक्यातील बारव्हा येथे ६० पेक्षा अधिक रेशनकार्डधारक आहेत. या गावातील कार्डधारकांना येथून ४ किलोमीटर अंतरावरील बोरगाव कलांद्री येथे धान्याची उचल करण्यासाठी धडपड करावी लागते. यापूर्वी बारव्हा गावातील २२ कार्डधारकांना निरव्हा येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता उर्वरित कार्डधारकांनासुद्धा निरव्हा येथील स्वस्त धान्य दुकानात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर यांच्याकडे केली आहे. सीता बोंदरे, शामकला पेंदाम, वैशाली इरपाते, गिरजा पेंदाम, मंदा झिलपे आदींसह काही महिला सदर कार्यालयात आल्या होत्या. याकरिता ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असल्याची बाब बहादूरकर यांनी सांगितली.