शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हिट अ‍ॅन्ड रन’प्रकरणी कार जप्त

By admin | Updated: August 23, 2015 03:12 IST

अनेकांना धडक मारून गंभीर जखमी करणारा आरोपी बीड (मराठवाडा) येथील रहिवासी असून, पोलिसांना अद्याप गवसला नाही.

नागपूर : अनेकांना धडक मारून गंभीर जखमी करणारा आरोपी बीड (मराठवाडा) येथील रहिवासी असून, पोलिसांना अद्याप गवसला नाही. मात्र, यशोधरानगरातील या ‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरणातील कार पोलिसांनी जप्त केली. सोमवारनंतर आरोपी कारचालकाचा छडा लागेल, असे पोलीस सांगत आहेत. एमएच २३ / ई ४७९० कारच्या आरोपी चालकाने शुक्रवारी रात्री ९.४५ च्या सुमारास वनदेवीनगरात अक्षरश: थरार निर्माण केला. एका पाठोपाठ अनेकांना धडक मारून कारचालकाने आठ ते नऊ जणांना गंभीर दुखापत केली. वनदेवीनगर ते मारुती शोरूम आणि नंतर पुढच्या चौकापर्यंत त्याचा हैदोस सुरू होता. संतप्त जमाव पाठलाग करीत असल्याचे पाहून आरोपीने आॅटोमोबाईल चौकाजवळ आपली कार सोडून पळ काढला. या कारमध्ये एकूण चार जण होते आणि ते दारूच्या नशेत असावेत, असा अंदाज आहे. कारचालक पळाल्यामुळे जमावाने आपला रोष कारची तोडफोड करून व्यक्त केला. या ‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरणात मोहम्मद ईस्माइल करामत अली (वय ५३), प्रज्वल लक्ष्मीकांत सपाटे (वय १२), सनी मुन्नालाल कालघोर (वय २२) तसेच अन्य एक गंभीर जखमी झाले होते. कारच्या क्रमांकावरून पोलीस आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न करीत आहेत.(प्रतिनिधी)