शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गांजाविक्रेता अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा येथे कारवाई करीत गांजा विक्रेत्यास अटक केली आणि ...

माैदा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तारसा येथे कारवाई करीत गांजा विक्रेत्यास अटक केली आणि त्याच्याकडून ५,२१० रुपयांचा ६८३ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ४) करण्यात आली.

मदन दाैलत हटवार (४८, रा. आझाद चाैक, तारसा, ता. माैदा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी माैदा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना तारसा येथे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी शिताफीने मदन हटवार याच्या धरी धाड टाकून झडती घेतली. यात त्यांना ६८३ ग्रॅम गांजा आढळून आल्याने त्यांनी गांजा जप्त करीत मदन हटवारला अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत ५,२१० रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावर यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अमली औषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ कलम २० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.