शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी जिंकले !

By admin | Updated: August 1, 2015 03:54 IST

शेवटी एलबीटीत सवलत : लोकमतच्या पुढाकाराचे कौतुक

नागपूर : स्थानिक सस्था कर (एलबीटी) हटविण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या व्यापाऱ्यांना आजचा दिवस दिलासा देणारा ठरला. राज्यसरकारने दिलेले आश्वासन पाळत ५० कोटींखालील वार्षिक उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली व व्यापाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला. लोकमतने व्यापाऱ्यांची बाजू लावून धरत एलबीटी रद्द करण्यासाठी काऊंटडाऊन सुरू केले होते. व्यापाऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतला होता. लोकमतने घेतलेल्या या पुढाकाराचे व्यापाऱ्यांनी कौतुक करीत आभार मानले. १ एप्रिल २०१३ पासून नागपुरात एलबीटी लागू झाला होता. याला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला. यातील नियम, अटी व हिशेब देण्याची पद्धत कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते.यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल, असेही त्यांचे म्हणणे होते. शिवाय एलबीटी लादल्यामुळे व्यापार कमी होईल, बाहेरगावचे व्यापारी शहरात खरेदीसाठी येणार नाहीत, अशी बाजू मांडत व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात आंदोलन सुरू केले होते. बाजारपेठा बंद ठेवल्या. मोर्चे काढले. शंभरावर व्यापाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरला. चौफेर दबाव वाढल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटीतून मुक्त केले. (प्रतिनिधी)पेट्रोल पंप नव्हे, ग्राहकांचा फायदा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी अमित गुप्ता यांनी सांगितले की, शहरात ७५ पेट्रोल पंप आहे. यापैकी कुणाचाही टर्नओव्हर ५० कोटीहून अधिक नाही. त्यामुळे आता शहरात पेट्रोल-डिझेलवर एलबीटी वसूल केला जाणार नाही. याचा लाभ पेट्रोलपंप मालकांना नव्हे तर थेट ग्राहकांना मिळेल. यामुळे पेट्रोल पंपांचा शहराबाहेर गेलेल्या व्यापारही परत मिळेल.