शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कपिल नगरात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कपिल नगरातील एका घराचा कडीकोयंडा कुलूप तोडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कपिल नगरातील एका घराचा कडीकोयंडा कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ४ लाख २१ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. कपिल नगरातील दुर्गा मंदिराजवळच्या शिवप्रसाद लेआऊटमध्ये राहणारे अनिल रामेश्वर वाहने (वय ५०) हे घराला कुलूप लावून ६ एप्रिलच्या रात्री सहपरिवार यशोधरा नगरातील नातेवाईकांकडे गेले होते. रविवारी दुपारी २.३०च्या सुमारास ते परत आले तेव्हा त्यांना दाराचा कडीकोयंडा कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटात ठेवलेले ४ लाख २१ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. वाहने यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिल नगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.