शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

मनपावरील कर्जाचा बोजा वाढणार

By admin | Updated: June 4, 2014 01:09 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने २00 कोटींचे अर्ज घेण्याला मंजुरी दिली आहे.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यातून  सावरण्यासाठी राज्य सरकारने २00 कोटींचे अर्ज घेण्याला मंजुरी दिली आहे. परंतु यामुळे आधीच्या कर्जात भर पडणार  असल्याने मनपावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे.जेएनएनयूआरएम प्रकल्पासाठी मनपाने २00 कोटींचे कर्ज घेतले होते. यातील १३0 कोटींची परतफेड अद्याप व्हायची आहे.  त्यातच नवीन २00 कोटींचे क र्ज घेतल्यास मनपाला दर महिन्याला ३३0 कोटींच्या कर्जाचा हप्ता द्यावा लागणार आहे. सहा महिन्यांपूर्वी महापौर अनिल सोले यांनी या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी घेतल्यानंतर तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे  पाठविला होता. मनपाचे उत्पन्न व खर्च यात फारशी तफावत नाही. त्यातच केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम प्रकल्पासाठी  मनपाकडे निधी नाही. त्यामुळे कर्ज स्वरूपात निधी  उभारण्याशिवाय मनपापुढे दुसरा पर्याय नसल्याने २00 कोटींचे कर्ज घेणार  आहे. मार्च २0१४ अखेर मनपाला ८0१ कोटींचे उत्पन्न झाले. यातील ७५0 कोटी आस्थापना, कर्मचार्‍यांचे वेतन आणि पेन्शन यावर  खर्च करण्यात आले. त्यामुळे विकास कामांसाठी निधीची वानवा आहे. (प्रतिनिधी)